MSCIT,TALLY ,C ,C++,JAVA,PYTHON PROGRAMMING साठी प्रवेश प्रारंभ
कॉम्पुटर क्षेत्रातील विविध करिअर्स साठी आवश्यक स्किल शिका आता MKCL च्या KLIC कोर्सेस मध्ये
AI -ML ची ओळख आता MS-CIT मध्येच
कॉम्पुटर शिकायचं म्हंटल कि आपोआप MS-CIT आठवत मागील २०-२२ वर्षांपासून महाराष्ट्रात हे समीकरण अगदी फिक्स झालंय . या वर्षी विद्यार्थ्यांना भविष्यात येऊ घातलेल्या AI -ML ची ओळख MS -CIT कोर्स मधेच होणार आहे .म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता ) आणि ML म्हणजे मशीन लर्निंग हि दोन तंत्र ज्ञान जागाच चित्र बदलतील असं म्हणतात . मानसा प्रमाणे विचार करणारे आणि विचारपूर्वक कृती करणारे तंत्र ज्ञान विकसित झालं आहे आणि दिवसे दिवस अधिक अधिक विकसित होत आहे
<br><h2>कृत्रिम बुद्धिमतेचा अविष्कार -भागीदारी कृत्रिम बुद्धिमतेशी :- </h2><br>जग बदलतंय अशी पुढची जी दिशा आहे ती देखील फार विलक्षण आहे . ओद्योगिक क्रांतीमध्ये तिला चॊथी औद्योगिक क्रांती (idustry -) असं म्हणतात .त्या मध्ये काय काय आहे ? तर बिग डेटा ,मशीन लर्निग ,न्यूरल नेटवर्क्स ,कृत्रिम बुद्धिमत्ता (),रोबोटिक्स रोबोज बरोबर चालणारी मानस काम करतात म्हणून कोरोबोटिक्स ,इंटरनेट ऑफ थिंग्स ,ड्रोन्स वर्चुअल रियालिटी या सगळ्यांचा उपयोग करून आता शिक्षणामध्ये हि नवोन्मेष घडून येणार आहेत .
नोकरी आणि बिसनेस मध्ये आवश्यक MKCL -KLIC COURSES
जगभरतील प्रत्येक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आता कोणते ना कोणते मोबाइल अँप आणि सॉफ्टवेअर वापरतात . आपली प्रॉडक्ट किंवा सर्विसेस लोक पर्यंत पाहोचवण्या साठी ,त्याच्या शिक्षणासाठी ,त्यांच्या अडचणी सोडववण्यासाठी ,त्यांच्याकडून ऑन लाइन पैसे घेण्यासाठी मोबाईल अँप आणि सॉफ्टवेअर वापरली जातात . त्या मुळे सॉफ्टवेअर क्षेत्रात सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट तसेच वेब डिजाईन या पदासाठी असंख्य नोकरीच्या संधी आहेत . जगाची हि गरज ओळखून नोकरी च्या संधी मिळवण्यासाठी MKCL चे KLIC SCRATCH ,KLIC C , KLIC C++,KLIC JAVA,KLIC MOBILE APP DEVELOPMENT,KLIC PYTHON
कोर्सेस केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदाच होईल .
अकाउंटिंग क्षेत्रातील करिअर साठी KLIC TALLY आणि KLIC ADVANCE EXCEL
स्थानिक स्थरावर आणि मोठ्या शहरामध्ये अकौंटिंग क्षेत्रातील करिअरसाठी खूप लोकांची मागणी आहे ,
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)
संगणक कॊशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
मराठा व कुणबी -मराठा
युवक आणि युवती साठी
युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाला सर्वोच्च महत्त्व आहे, युवकांची रोजगारक्षमता आणि स्वयंरोजगार क्षमता वाढवणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढणे, सतत वाढत जाणारी किंवा वाढत्या बाजारपेठेची पूर्तता करणे तसेच 21व्या शतकातील डिजिटल तंत्रज्ञानावर चालणारी जागतिक अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक आचारसंहितेमध्ये कुशल मनुष्यबळाची मागणी, या उद्दिष्टाने SARTHI हे MKCL च्या सहकार्याने छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हांसमेंट प्रोग्राम (“CSMS-DEEP”) राबवले आहे.
<>